Cinema आणि बरंच काही | "मृत्यूही सेलिब्रेट करावा" Funral | Aroh Velankar

2022-06-09 3

अभिनेता आरोह वेलणकर येत्या १० जूनला फनरल हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात कसा तयार झाला, सिनेमा बनवण्यामागची कल्पना काय होती जाणून घेऊया आजच्या Cinema आणि बरंच काहीच्या भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Shirin Shinde, Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale